मध्यप्रदेशमध्ये धावत्या बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस ट्रेनला आग; प्रवाशांमध्ये खळबळ-
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागणी, लवकरात लवकर जनगणना व्हावी-
उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना कायमस्वरुपी सदस्यत्व-
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद- श्रीनगर