DEEPAK SHINDE 9970406816
🙏सस्नेह निमंत्रण..🙏
☀️नागरी सत्कार सोहळा….☀️
चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती यांच्या वतीने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचा नागरी सत्कार सोहळा, उद्या शनिवार दि.. 04 जानेवारी 2025 रोजी, सकाळी ठीक 11.00 वाजता राधाताई सभागृह, खेंड येथे संपन्न होणार आहे तरी कृपया आपण व आपल्या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सह उपस्थित रहावे ही विनंती ..
. ⭕️आपले…
🌈नितीन उर्फ अबू ठसाळे
तालुकाध्यक्ष
चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
🌈मिलिंद कापडी शहराध्यक्ष
चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी..
महायुती चिपळूण विधानसभा मतदार संघ..