दिपक शिंदे 9970406816
श्री.रामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मोशन अॅकॅडमी यांच्या नियोजनामध्ये 10 वी नंतर पुढे कश्या पद्धतीने अभ्यासक्रम करावा यांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे…तरी सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक यांनी या मार्गदर्शक शिबिराला उपस्थित रहावे….
