दिपक शिंदे : 9970406816
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक सिने कलाकार पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्या हस्ते आमदार शेखर निकम यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
महायुतीच्या जयघोषात प्रचार कार्यालयाचा शुभारंभ
महिला वर्गाची मोठी गर्दीमाजी आमदार सदानंद चव्हाण
शहर प्रमुख उमेश सपकाळ
माजी नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे
भाजपचे रामदास राणे
राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती