दिपक शिंदे 9970406816
श्री क्षेत्र टेरव येथे शाकांभरी नवरात्र प्रारंभ दिनी १०० भगिनींचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन.
चिपळूण:- मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी शाकांभरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी सौ. विशाखा भिडे रत्नागिरी व सौ. शीला केतकर चिपळूण यांच्या समूहाच्या १०० महिलां भगिनींनी दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करून मंदिर परिसर मंत्रमुग्ध केला.
दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न होऊन माता जागृत होते व भक्तांस इच्छित फळ प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.