DEEPAK SHINDE 9970406816
“रेसिंग डे” च्या अनुषंगाने चिपळूण डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांनी सुरक्षित वाहन चालविण्याचे मार्गदर्शन केले –
आज दि. 8 जानेवारी 2025 रोजी रोजी रेझिंग डे अनुषंगाने परशुराम घाट या ठिकाणी सतत होणाऱ्या अपघातात संदर्भाने हायवे वाहतूक पोलीस यांच्या साह्याने प्रवास करणाऱ्या 20 ते 25 मोटरसायकल धारक यांना थांबून वाहन चालवण्या संदर्भाने मार्गदर्शन केले वाहतुकीचे नियम सांगितले स्वतःच्या सुरक्षितेसाठी वाहन कसे चालवले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

