DEEPAK SHINDE 9970406816
प्रती
मा. श्री. राजेंद्र चंद्रकांत मेस्त्री
कार्याध्यक्ष,
चिपळूण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
यांसी स. न. वि. वि.
आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साो, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साो, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, आमदार श्री. शेखरजी निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्या मान्यतेने आपली चिपळूण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.
पक्ष संघटना वाढीसाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. जनतेशी असणारा आपला संपर्क व काम करण्याची तळमळ पाहता नक्कीच आपणाला येणा-या काळात न्याय मिळणेसाठी पक्षामार्फत विचार केला जाईल. पक्ष संघटना वाढीसाठी जेव्हा बैठकिंचे आयोजन करण्यात येते त्यावेळी वेळत उपस्थित राहुन सहकार्य करावे तसेच सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेवून काम करावे. वरिष्ठांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशिल नक्कीच रहाल.
आपल्या कारकिर्दीसाठी माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा ! आपण, आपले कार्यकर्ते व कुटुंबीय यांचेही पुनश्च हार्दिक अभिनंदन !