दिपक शिंदे 9970406816
शेखर निकम निवडून तर येणारच, फक्त मताधिक्य किती ते मोजायचे बाकी आहे. आमदार शेखर निकम यांनी गेल्या पाच वर्षात, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिकसह विविध क्षेत्रात भरीव कार्य केलेले असून त्यांचा नावलौकीक आहे. ते प्रेमळ, गोड आणि सर्वानाच हवेहवेसे वाटणारे असे व्यक्तीमत्व असून तो एक जमीनीवरचा कार्यकर्ता आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहाता या निवडणूकीत त्यांचा विजय निश्चित असून फक्त मताधिक्य किती हैं मोजायचे बाकी आहे. त्यामुळे निकम हे निवडून येणारच आणि मंत्रीही होणार, असे प्रतिपादन कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रविवारी येथे केले. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार प्रभाघातील महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ शिक्षक आमदार म्हात्रे हे चिपळूण, संगमेश्वरच्या दौ यावर आले आहेत. रविवारी सावर्डे येथे निकम यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन त्यांनी निकम यांना शुभेच्छा दिल्या, या वेळी म्हात्रे पत्रकारांशी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विश्वास सावर्डे येथील भेटीत शेखर सरांना शुभेच्छा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सरांच्या पाठीशी माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांना गणवेश, सुमारे ११६० कोटींचा पहिला टप्पा लगेचच दुसरा टप्पा अशा पद्धतीने बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. यापुढेही युतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे आमदार शेखर निकम यांच्या कार्याचा आढावा घेतला असता त्यांचा विजय निश्चित आहे. अनुदानितु विनाअनुदानित सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शेखर सरांच्या नक्कीच पाठीशी राहातील, असा विश्वास वाटतो या वेळेला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत, महाराष्ट्र निवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल देसाई, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आकाराम महिंद, टीडीएसचे दापोली तालुकाध्यक्ष संभाजी कोहीक्रिरे सावर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बार सह्यादी शिक्षण संस्था सावर्डेचे सचिव महेश महाहिक उपस्थित होतज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत करताना आमदार शेखर निकम बोलते होते