𝓓𝓮𝓮𝓹𝓪𝓴𝓢𝓱𝓲𝓷𝓭𝓮 :
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार शेखर निकम यांनी निवडून आल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही त्यांचे अभिनंदन केले
यावेळी उपस्थित माजी नगरसेवक परिमल भोसले, सिद्धार्थ निकम, अभिषेक तटकरे, जावेद खलिपे वैभव वीरकर आदी उपस्थित होते