दिपक शिंदे 9970406816
🟥चिपळूण नगरपरिषद हद्दीतील जलतरण (स्विमिंग)तलाव लोकार्पण सोहळा आज रविवार दि.. 06/04/2025..रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम सर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जलतरण तलावाच्या कामाची पाहाणी करून कामा संदर्भात माहिती घेताना आमदार शेखर सर यांनी काही महत्त्वाच्या कामा संदर्भात चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले साहेब यांना सूचना केल्या, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेना (शिंदेगट) तालुका अध्यक्ष संदेश आयरे, भारतीय जनता पार्टी मा.नगरसेवक विजय चितळे, मा.नगरसेवक महमदभाई फकीर, करामतभाई मिठागरी, उदय ओतारी, युवक शहर अध्यक्ष सिद्धेश लाड, युवक उपध्यक्ष अनिकेत ओतारी, विनायक पवार, विश्वनाथ कांबळे, साई पवार, राहुल कांबळे, शिवसेना महिला शहर अध्यक्ष प्राजक्ता टकले, राणी महाडिक, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रवीना गुजर, तालुका उपाध्यक्ष पूर्वा आयरे, राष्ट्रवादी महिला क्षेत्राध्यक्ष मनाली जाधव, महिला शहर उपाध्यक्ष पुनम भोजने, चिपळूण नगर परिषद प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर साहेब, बापू साडविलकर, आदि पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक, चिपळूण नगर परिषद कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते..