दिपक शिंदे 9970496816
अपरांत हॉस्पिटल च्या डेंटल विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!
अपरांत हॉस्पिटल हे नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते चिपळूण येथे आपल्या रुग्णांना उपलब्ध करुन देण्यासाठी अग्रेसर राहिलेले आहे.
आताही सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की अपरांत हॉस्पिटल मधील डेंटल विभागाचे प्रमुख डॉ.प्रवीण दाभाडे आणि डॉ . सविता दाभाडे यांचे द्वारे अपरांत हॉस्पिटलच्या डेंटल विभागा ने आणखी एक पाऊल पुढे टाकत नेहमी प्रमाणेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे . आता कंटाळवाण्या वाटणाऱ्या जुन्या पद्धतीच्या दाताचे माप घेण्याच्या प्रक्रियेला निरोप देऊन AI तंत्रज्ञानाचे डिजिटल इंट्राओरल स्कॅनर (Digital Intraoral Scanner) हे दुर्मिळ असणारे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान त्यांनी आपल्या डेंटल विभागामध्ये उपलब्ध केले आहे.
ह्या तंत्रज्ञानामुळे माप घेणे , दातांना क्लिप न लावता अलायनार ट्रीटमेंट, डिजिटल इम्प्लांट प्लॅनिंग इ. क्लिष्ट वाटणाऱ्या दंत उपचार पद्धती सहज सुलभ आणि कमी वेळात पूर्ण होणार आहेत. AI तंत्रज्ञानावर चालणारे हे नवीन स्कॅनर निश्चितच पेशंटच्या उपचारासाठी उपयुक्त ठरते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचाराचा वेळ कमी होतो.
मागील पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी मध्ये अपरांत हॉस्पिटल वर विश्वास ठेवून असंख्य रुग्णांनी उपचार करून घेतले. रुग्णांचा हाच विश्वास हॉस्पिटलला अद्ययावत करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आमचे रुग्ण, हितचिंतक, कुटुंबीय तसेच आमची सहाय्यक टीम या सर्वांचेच आम्ही शतशः ऋणी आहोत.
आपला विश्वास व प्रेम आहेच. ते वृद्धिंगत होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना…
अपरांत हॉस्पिटल
डेंटल विभाग.
Consultant* *Panel Dentist & *Implantogist*
Dr.Pravin Dabhade.
Morning = 10.30am to 2:00pm
Evening = 5:30pm to 8:00pm
Smile Designer
Dr.Savita Dabhade
Morning = 10:30am to 2:00pm
Evening = 5:30pm to 8:00pm
For emergency we are available 24×7
For appointments* please contact on
Mob📱
7998898989
7998737373